Nashik Leopard Video Saam Tv
Video

VIDEO: जाळ्यात अडकला, पण एका मिनिटात निसटला; बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

Nashik Leopard Video: नाशिकमध्ये नागरी वस्तीमध्ये बिबट्या घुसला. या बिबट्याने अनेकांवर हल्ला केला. वन विभागाचे अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी बराच वेळ रेस्क्यू ऑपरेशन करत या बिबट्याला पकडलं. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

नाशिकमध्ये भरवस्तीत बिबट्या घुसल्याची घटना समोर आली आहे. नाशिकचा गंगापूर रोड परिसरातील नागरीवस्तीमध्ये हा बिबट्या शिरला. बिबट्याने नागरिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात चार ते पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. नाशिकच्या संत कबीरनगर झोपडपट्टी आणि वनविहार कॉलनी भागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या बिबट्याला रेस्क्यू करतानाचे थरारक व्हिडीओ समोर आले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने जाळी लावली होती. या जाळीमध्ये बिबट्या पडला पण तो निसटला. बिबट्याने तिथून पळ काढला असून त्याचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

चिमुकलीचा हात खेळता खेळता लिफ्टच्या दरजावात अडकला; धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT