Chief Minister Devendra Fadnavis addressing media after announcing ₹25,000 crore development projects for Nashik Kumbh Mela 2027. Saam Tv
Video

सिंहस्थ कुंभमेळासाठी केंद्र-राज्य सरकारकडून २५ हजार कोटींचा विकास आराखडा|VIDEO

Nashik Kumbh Mela 2027 Masterplan: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून तब्बल २५ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.

Omkar Sonawane

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून मोठ्या विकास योजना हाती घेतल्या आहेत. पाचपट अधिक भाविक येण्याच्या शक्यतेमुळे प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली असून, सुमारे २५ हजार कोटी रुपयांची कामे केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस म्हणाले, 'केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जवळपास नाशिकमध्ये २५ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांची कामं ही आपण आता हातामध्ये घेतली आहे. आणि मला असं वाटतं संपता, संपता २५ हजार कोटी रुपयांची कामं ही या नाशिकच्या परिसरामध्ये आपल्याला या कुंभमेळ्याच्या निमित्ताने करावी लागतील. या भव्य आयोजनासाठी प्रशासकीय यंत्रणा, पोलीस विभाग आणि इतर सर्व संबंधित विभाग समन्वयाने काम करत असून, ६ हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजनही करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Terror Blast: ३२ कार बॉम्बने दिल्ली उडवण्याचा कट, बॉम्ब स्फोटांचा खरा सूत्रधार कोण? हँडलरचे नाव आलं समोर

Potato Recipe : नेहमीची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा ढाबा स्टाइल 'हा' पदार्थ

Children's Day 2025 Speech: मुलांना मराठीत लिहून द्या बालदिनानिमित्त भाषण; टाळ्यांच्या कडकडाटा होईल कौतुक

Maharashtra Live News Update: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT