NASHIK CONTRACTORS PROTEST Saam Tv
Video

90 हजार कोटी रुपयांची बिले थकीत; कंत्राटदारांचा संताप; नाशिकमध्ये तीन दिवसीय आंदोलनाला सुरुवात|VIDEO

PWD Office Protest In Nashik By Government: नाशिकमध्ये शासकीय विभागांची थकीत बिले न मिळाल्याने कंत्राटदार आक्रमक झाले आहेत. कंत्राटदारांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

राज्यातील शासकीय कंत्राटदारांची थकीत बिले 90 हजार कोटींपेक्षा जास्त.

नाशिकमध्ये कंत्राटदार संघटनांचे तिन दिवसीय आंदोलन.

शासनाची अंत्ययात्रा काढून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर निषेध.

कंत्राटदारांचा आरोप – शासनाने फसवणूक केली, पैसे न मिळाल्याने हतबल स्थिती.

नाशिक: शासनाकडून कोट्यवधी रुपयांची बिले थकीत असल्याने राज्यातील लाखो शासकीय कंत्राटदार हतबल झाले आहेत. महाराष्ट्रातील सर्व विभागाचा थकीत बिलांचा आकडा 90 हजार कोटीच्यावर जाऊन पोहोचल्याच कंत्राटदार संघटनांकडून सांगितले जात असून शासनाने आमची फसवणूक केल्याचा आरोपही ते करतायत. वारंवार पाठपुरावा करून देखिल पैसे मिळत नसल्याने नाशिकमध्ये कंत्राटदार संघटना आक्रमक झाल्या असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर ते निषेध व्यक्त करतायत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या कंत्राटदारांनी 19 ऑगस्टपासून तिन दिवसीय आंदोलन सुरू केले असून आज त्यांनी शासनाची अंतयात्रा काढत बांधकाम विभागाच्या कार्यालयात ही यात्रा ते घेऊन जातायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे हादरले! पत्नीची निर्घृण हत्या करून पतीनेही संपवले आयुष्य; कारण वाचून पायाखालील जमीन सरकेल

Tuljabhavani Temple: तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय; आता व्हीआयपी दर्शन बंद, काय आहे नेमका नियम?

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

SCROLL FOR NEXT