PSI Gayatri Jadhav inspects seized liquor bottles hidden beneath a religious shelf at a residence in Kolher, Dindori Taluka, Nashik. saam tv
Video

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

Illegal Liquor Found Hidden In Devghar: दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर येथे वणी पोलिसांनी छापा टाकत देवघरात लपवून ठेवलेला देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला. PSI गायत्री जाधव यांच्या नेतृत्वात ४८०० रुपयांचा अवैध दारूसाठा उघडकीस आणला.

Omkar Sonawane

नाशिक येथील दिंडोरी तालुक्यातील अवैध दारुविक्री प्रकरणी वणी पोलिस स्टेशनच्या नवनियुक्त सहाय्यक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव या अॅक्शन मोडवर आल्या असून कोल्हेर, ता. दिंडोरी येथे अवैध मद्य विक्री करणाऱ्या एका इसमाच्या राहत्या घरातील चक्क देव्हाऱ्यासमोर खड्डा खंदून लपवून ठेवत असलेल्या देशी विदेशी दारुच्या बाटल्यांचा साठा पोलिसांनी कारवाई करीत उघडकीस आणला आहे.

याप्रकरणी साहेबराव रामदास पिठे वय 48 वर्ष, रा. कोल्हेर, ता. दिंडोरी या संशयीतावर पोलिसांनी कारवाई करीत देशी दारू प्रिन्स संत्रा नावाच्या प्रत्येकी 180 मि.ली. मापाच्या 60 बाटल्या असा एकुण 4800 रु. चा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT