Nashik News SaamTv
Video

Nashik News : नाशिकमध्ये बिल्डरच्या घरावर गोळीबार, घटना CCTVमध्ये कैद | Video

Nashik Crime CCTV Footage : नाशिकच्या दिंडोरी रोडवरील नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार आणि दगडफेक करण्यात आली आहे. या प्रकरणात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Saam Tv

नाशिकमध्ये एका नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार करण्यात आलेला आहे. अज्ञात दोघांनी हा गोळीबार करत दगडफेक करून घटनास्थळावरून पळ काढला. ही सर्व घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. या हल्ल्याचं कारण मात्र अद्याप समजलेलं नाही.

नाशिकच्या दिंडोरी रोडवरील नामवंत बिल्डरच्या घरावर पहाटेच्या सुमारास गोळीबार आणि दगडफेक करण्यात आली आहे. अज्ञात दोघांनी घरावर गोळीबार करून पळ काढला आहे. दोन दिवसांपूर्वीच घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाचीही तोडफोड करण्यात आली होती. या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट नसले तरी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT