Narendra Modi News Saam Tv
Video

Narendra Modi News: मोदींच्या शपथविधीला परदेशी पाहुणे लावणार उपस्थिती!

नरेंद्र मोदी हे अखेर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.संध्याकाळी 7 :15 वाजता हा राष्ट्रपती भवनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

Saam TV News

Narendra Modi News: नरेंद्र मोदी हे अखेर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.संध्याकाळी 7 :15 वाजता हा राष्ट्रपती भवनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.राष्ट्रपती भवनात या शाही सोहळ्यात जोरदार आयोजन करण्यात आलं आहे.दरम्यान या सोहळ्यासाठी परदेशी पाहुणे देखील हजर राहणार आहे.महाराष्ट्रातील महायुतीचे खासदार देखील मंत्रिपदाची शपथ आज घेणार असून,या शपथविधीसाठी भाजपकडून जोरदार तयारी देखील करण्यात आली आहे.नवी दिल्लीत आज भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे.तसेच अनेक दिग्गज नेत्यांना देखील मोदींच्या शाही शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT