New Delhi News Saam Tv
Video

New Delhi News: नवी दिल्लीत मोदींच्या अभिनंदनाचे बॅनर

अखेर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.त्यांच्या शपथविधीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Saam TV News

Navi Delhi News: अखेर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.त्यांच्या शपथविधीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.ठिकठिकाणी जोरदार बॅनरबाजी देखील करण्यात आलीये.नवी दिल्लीतील प्रत्येक चौकात मोदींच्या अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत.जनतेचे आभार माननारे हे बॅनर्स असून,सर्वत्र ह्याच बॅनर्सची चर्चा सुरु आहे.नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.अनेक प्रमुख नेत्यांना या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं असून,त्यांचे देखील बॅनर्स नवी दिल्लीत लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT