Narendra Modi Saam TV News
Video

Narendra Modi उद्या पंतप्रधान पदाची घेणार शपथ; दिल्लीत कलम 144 लागू!

अखेर नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख जाहीर झाली आहे. 9 जून रोजी म्हणजेच उद्या नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

Saam TV News

Narendra Modi News: अखेर नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख जाहीर झाली आहे. 9 जून रोजी म्हणजेच उद्या नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तसेच दिल्लीत उद्या नो फ्याय झोन देखील घोषित करण्यात आला आहे.अनेक दिग्गज नेते मंडळी मोदींच्या शपथविधीसाठी हजेरी लावणार आहेत.दरम्यान त्याच पार्श्वभूमिवर दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आला आहे.नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमिवर जोरदार तयारी करण्यात आली असून,तगडा पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Fact Check: मंदिर पाडलं, हनुमान हलेना? 1000 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती असल्याचा दावा?

SCROLL FOR NEXT