Narendra Modi Saam TV News
Video

Narendra Modi Speech: चंद्रपुरातील प्रचारसभेतून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

Chandrapur Narendra Modi Promotional Rally : प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी काश्मीर प्रश्न, कश्मिरी पंडीत या सगळ्यावर काँग्रेसवर हल्लाबोल केला.

Saam TV News

चंद्रपूर : चंद्रपुरात नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. या सभेतून मोदींनी महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडला. दरम्यान, विरोधकांवर मोदींनी यावेळी सडकून टीका केली. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी काश्मीर प्रश्न, कश्मिरी पंडीत या सगळ्यावर काँग्रेसवर हल्लाबोल केला. नेमकं त्यांनी यावेळी काय म्हटलं, तेच आता या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत. यावेळी बोलताना मोदींनी अशोक नेते आणि मुनगंटीवार यांना भरघोस मतांनी विजयी करा, असं जनतेला आवाहन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Pune Ganeshotsav: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पाहा व्हिडिओ

मणिपुरात पुन्हा हिंसाचार उफाळला; केंद्र सरकारनं तीन राज्यांसाठी घेतला मोठा निर्णय

Saturday Horoscope: या ४ राशींच्या आयुष्यात आज महत्त्वाचे बदल घडणार; काम, पैसा आणि नात्यांबाबत मिळणार खास संकेत

SCROLL FOR NEXT