Prime Minister Narendra Modi addresses BJP workers at the party headquarters in Delhi after the assembly election results, highlighting key victories and praising Sunetra Pawar. saam tv
Video

निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिलीची प्रतिक्रिया, म्हणाले सुनेत्रा पवार..;

PM Narendra Modi First Reaction After Election Results: पश्चिम बंगाल, आसामसह 5 राज्यांच्या निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया समोर आली. भाजपच्या विजयावर त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करत सुनेत्रा पवार यांच्या विजयाचाही विशेष उल्लेख केला.

Omkar Sonawane

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पद्दुचेरी राज्यातील विधानसभेचे निकाल लागले असून भाजपचा पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये दणदणीत विजय झाला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या भाजप कार्यालयामध्ये जाऊन जल्लोष साजरा केला आणि या निकालावर भाष्य केले. मोदी म्हणाले, भाजपच्या कार्यकर्त्यांनी कमाल केली असून कमळ पुन्हा फुलल आहे. पोटनिवडणुकीचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले, सुनेत्रा पवार यांनीही मोठा विजय प्राप्त केला. त्यांचे समर्थन केल्याबद्दल मी राज्यातील सर्व जनेतेचे आभार व्यक्त करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नो मेकअप, नो फेशिअल! सकाळी उठून फक्त ५ मिनिटे करा 'हा' व्यायाम; चेहरा हिऱ्यासारखा चमकेल

Maharashtra News Live Update: शिक्रापुरात पीएमपीएमएल बसची टेम्पोला जोरदार धडक

Nashik Fort : हजारो पायऱ्या चढल्यानंतर दिसतो अद्भूत नजारा, नाशिकमधील' हे' ठिकाण आयुष्यात एकदा तरी पाहा

Jackfruit Seeds Vada Recipe : वटपौर्णिमेला खास बनवा खमंग-कुरकुरीत फणसाच्या बियांचे वडे, एकदा ट्राय करा ही कोकणी रेसिपी

Buldhana : बुलढाण्यात शेतकरी आंदोलन पेटले! रविकांत तुपकरांच्या आंदोलनादरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी एसटी बस जाळली

SCROLL FOR NEXT