Narendra Modi Saam Tv News
Video

Narendra Modi At Chandrapur| चंद्रपूर प्रचारसभेतून मोदींनी काँग्रेसवर साधला निशाणा

Narendra Modi At Chandrapur | सत्ता मिळवा आणि मलाई खा हि काँग्रेसची नीती आहे. त्यांनी फक्त स्वतःच्या परिवाराचा विकास केलाय. मी शाही घराण्यात जन्माला येऊन पीएम नाही झालो, 'कमिशन आणा, नाहीतर काम थांबवा' असं म्हणत त्यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधलाय.

Saam TV News

चंद्रपूर : चंद्रपूरच्या सभेतून मोदींनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, सत्ता मिळवा आणि मलाई खा, ही काँग्रेसची नीती आहे. त्यांनी फक्त स्वतःच्या परिवाराचा विकास केलाय. मी शाही घराण्यात जन्माला येऊन पीएम नाही झालो, 'कमिशन आणा नाहीतर काम थांबवा' असं म्हणत त्यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधलाय. काँग्रेस पक्ष समस्यांची जन्मदात्री आहे. काश्मिरी पंडित जळत असताना बाळासाहेब पुढे आले, बाळासाहेबांचा काँग्रेसला विरोध होता. शिंदेचं बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत, असं म्हणत एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं. काँग्रेसने विदर्भाच्या विकासासाठी होणाऱ्या कामांचा नेहमीच विरोध केला. तरीही केंद्र सरकारने एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मदतीने सर्व विकास कामे व सर्व योजना परत सुरु केल्या. स्वतःच्या कर्माने आज काँग्रेस पक्ष देशातील जनतेचा विश्वास गमवून बसली आहे, असा टोला लगावत यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला कडू कारल्याची उपमा देऊन खोचक टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुलूपबंद मदिरा, रोखल्या नजरा,मद्यपींचे होणार वांदे, सोमवारी ड्राय डे?

Pravin Gaikwad : प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; दीपक काटेंसह 7 जणांवर अक्कलकोटमध्ये गुन्हा

Ind Vs End : भारतासमोर इंग्लंडचा संघ ढेर, टीम इंडियाला लॉर्ड्सवर इतिहास रचण्याची संधी, विजयासाठी किती धावांचे लक्ष्य?

Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये भूकंप, राष्ट्रवादीला हादरे? भाजपने पवारांना पुन्हा घेरलं? सुळेंसोबत दादांनाही गाठलं खिंडीत?

Ind Vs Eng : तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाच बाजी मारणार, एजबॅस्टननंतर लॉर्ड्सवरही इंग्लंडचा संघ फेल होणार; फक्त...

SCROLL FOR NEXT