nandurabar news  saam tv
Video

Nandurbar News: नंदुरबारमध्ये पाण्यासाठी वणवण, हंडाभर पाण्यासाठी महिलांचा जीवघेणा प्रवास; पाहा VIDEO

Nandurbar water crisis : नंदुरबार जिल्ह्यातील एक भीषण वास्तव समोर आले आहे. अनेक वर्षांपासून महिलांना पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे.

Omkar Sonawane

नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील हेंद्रापाडा येथे पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असल्याच विदारक चित्र समोर आले आहे. बिलगाव अंतर्गत येणाऱ्या या हेंद्रापाड्यात हंडाभर पाण्यासाठी येथील महिलांना जीवघेणा प्रवास करुन डोंगर दऱ्यांच्या कपाऱ्यातील झऱ्यातून पाण्याची तहाण भागवावी लागत आहे. आणि हेच हंडाभर पाणी डोक्यावर घेवून ड़ोंगर दऱ्यातून अतिशय निसरड्या रस्तातून या महिला जीवघेणा प्रवास करत आहे. विशेष म्हणजे नर्मदा नदीवरील सरदार सरोवराच्या बॅक वॉटर लगत असलेल्या या गावपाड्यामध्ये प्रशासनाला अद्यापही पाण्याची व्यवस्था करता आली नाही. त्यामुळे धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशीच परिस्थीती हेंद्रापाड्याची झाली आहे. त्यामुळेच यावर तातडीने उपाय योजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा बिरसा फायटरच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Henna On Hair: केसांना मेहेंदी लावल्याने कोणते दुष्परिणाम होतात?

How To Know UAN: तुमचा UAN नंबर हरवलाय? आधार आणि फोन नंबर मिळवून देईल UAN, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Bhiwandi : धक्कादायक! शिर धडावेगळं केलं अन् खाडीत फेकलं, भिवंडीत आढळलं महिलेचं शिर

Shocking : मंदिरात प्रसादावरून वाद टोकाला; सेवादाराचा मारहाणीत मृत्यू

Baghi 4 Trailer: शैतान की लव्हस्टोरी...; टायगर श्रॉफ घेणार गर्लफ्रेंडच्या मृत्यूचा बदला बदला, 'बागी ४'चा थरारक ट्रेलर रिलीज

SCROLL FOR NEXT