nandurbar news  saam tv
Video

Maharashtra Politics: महायुतीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर; शिंदेंच्या आमदाराने आदिवासींची जमीन हडपल्याचा भाजप नेत्याचा आरोप|VIDEO

Land Row in Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा महायुतीतील वाद एकदा समोर आला आहे. भाजपाचे आमदार यांनी शिंदे गटाचे आमदारावर गंभीर आरोप केले आहे.

Omkar Sonawane

नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा महायुतीतील वाद एकदा समोर आला आहे. भाजपाचे आमदार यांनी शिंदे गटाचे आमदारावर गंभीर आरोप केले असून, शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी हे आदिवासींच्या जमिनी हडप करत असल्याच्या आरोप आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी केला, आमदार चंद्रकांत रघुवंशी हे नेहमी विकासाच्या योजना बंद पाडण्यात आग्रही राहत असतात, इतकंच नव्हे तर गोरगरिबांनी आदिवासींच्या जमीन हडप करण्याचे पाप हे करत आहे. ज्यावेळेस विकासाच्या चांगल्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतात त्यावेळेस महायुती दिसते, परंतु निवडणुकीसाठी महायुतीला कधीच मदत करत नाही असा देखील गंभीर आरोप डॉ. गावित यांनी केला आहे.

डॉ. गावित आणि रघुवंशी यांच्यातला वाद गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. जिल्ह्यात महायुतीचे आमदाराची एकमेकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप एकमेकांवर करत असून, विजयकुमार गावित यांनी चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर जमीन आणि महाविद्यालय हडप करण्याच्या आरोप केला आहे त्यामुळे या आरोपाला आता चंद्रकांत रघुवंशी कशा पद्धतीने उत्तर देता हे पाहणं महत्त्वाच्या ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG cylinder : कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद, कोल्हापूरमध्ये गॅस सिलिंडरची नेमकी स्थिती काय? वाचा

Gudi Padwa 2026 Time: गुढीपाडवा किती तारखेला आहे? तारीख, मुहूर्त, तिथी आताच नोट करा

Bread Custard Pudding: संध्याकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा घरीच बनवा टेस्टी ब्रेड कस्टर्ड पुडिंग, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

युद्धाचा परिणाम IPL स्पर्धेवर, रद्द होणार की स्थगित? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT