Nanded tribal reservation protest news Saam Tv
Video

Banjara ST Category Demand: बंजारा समाजाच्या मागणीवरून वातावरण तापलं, नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा महामोर्चा, VIDEO

Nanded Tribal Reservation: नांदेडमध्ये आदिवासी समाजाने बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गात समावेशाच्या मागणीविरोधात मोठा आरक्षण बचाव महामोर्चा काढला. या मोर्चामध्ये लाखो आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला.

Omkar Sonawane

हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा अशी मागणी बंजारा समाजाने लावून धरली आहे. एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज मोठ्या प्रमाणात मोर्चे देखील काढत आहे. बंजारा समाजाच्या मागणीला आदिवासी समाज देखील आता मोर्चे काढून प्रखरपणे विरोध करीत आहे.

बंजारा समाजाच्या मागणीच्या विरोधात आज नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा उलगुलान आरक्षण बचाव महामोर्चा काढण्यात आला आहे. नांदेड शहरातील नवीन मोंढा बाजार समितीच्या मैदानातून हा मोर्चा निघाला आहे. नवीन मोंढा, अण्णाभाऊ साठे चौक, चिखलवाडी कॉर्नर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चात लाखोच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: हिवाळ्यात चेहऱ्यावर गुलाबपाणी लावावे की नाही?

थराररक! शांतपणे एका बाजूला उभा राहिला, अचानक खिशातून बंदूक काढली अन् धाडधाड विद्यार्थिनीवर गोळ्या झाडल्या, VIDEO

Old Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जुनी पेन्शन योजना कायमची बंद होणार?

भीषण रेल्वे अपघात! पेसेंजर ट्रेनचा डब्बा थेट मालगाडीवर, दुर्घटनेचे थरारक फोटो व्हायरल

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्यात 16 नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका होणार

SCROLL FOR NEXT