Nanded saam tv
Video

Nanded News: ऑन ड्युटी कर्मचारी गाढ झोपेत; पंचायत समिती कार्यालयातील संतापजनक प्रकार समोर|VIDEO

Negligence Exposed: नांदेड जिल्ह्यातील आर्धापुरातील पंचायत समिती कार्यालयातील एक संतापजनक प्रकार समोर आला आहे पंचायत समितीच्या स्टोर रुमचं दार बंद करून आतमध्ये एक कर्मचारी झोपा काढत होता.

Omkar Sonawane

नांदेड जिल्ह्यातील आर्धापूर येथील पंचायत समिती कार्यालयातील एक कर्मचारी स्टोर रूमचे दार बंद करून झोपा काढत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचारी हा आर्धापूर पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील आहे. तो दररोज कार्यालयीन वेळेत स्टोर रूममध्ये झोप काढत असल्याचे सांगण्यात येत आहे. याच प्रकारामुळे एका संतप्त नागरिकाने त्याचा व्हिडीओ शूट करून तो सोशल मिडियावर अपलोड केला आहे.

सार्वजनिक कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून अशी बेफिकिरी आणि जबाबदारीशून्य वर्तणूक आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून, झोपा काढणाऱ्या कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : राजकारणात मोठी उलथापालथ! माजी मुख्यमंत्र्यांच्या निष्ठावान नेत्यानं साथ सोडली; भाजपने डाव टाकला

धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत? नीट पेपरफुटी प्रकरणी मोदी सरकारची ठाम भूमिका

Military Sleep Method: रात्री लवकर झोप येत नाही? मग 'मिलिटरी स्लीप मेथड' वापरुन येईल २ मिनिटांत गाढ झोप

Ashadhi Ekadashi 2026 Wishes : अवघे गरजे पंढरपूर! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा; WhatsApp, Facebook वर शेअर करा हे भक्तिमय संदेश

Maharashtra News Live Update: जंतर मंतर येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ भिवंडीत तिरंगा रॅली, हजारोंचा सहभाग

SCROLL FOR NEXT