Nanded News Today OBC Protest Saam TV News
Video

Nanded Video: नांदेड लातूर महामार्गावर रोखला! आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून OBC समाज आक्रमक

Nanded OBC Protest News: नांदेडमध्ये ओबीसी समाज आक्रमक, ओबीसी बांधव रस्त्यावर,नांदेड लातूर महामार्गावर रोखला

Saam TV News

OBC Reservation News Today: लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला ओबीसी समाजाचा मोठा पाठिंबा मिळत आहे. नांदेडमध्ये देखील ओबीसी बांधव आक्रमक झाले. प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले होते. नांदेड लातूर हा महामार्ग या ओबीसी बांधवांनी रोखून धरला. नांदेडच्या माळाकोळी या गावाजवळ हे हे आंदोलन सुरू आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या मागण्या तात्काळ शासनाने मान्य कराव्यात अशी मागणी या ओबीसी बांधवांनी केलीय. गेल्या आठ दिवसांपासून लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषण सुरु केलंय. त्याला राज्यभरातून आता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT