Grappling with Flood Fury Villagers Block Nanded Minister At Hasanala Village Saam Tv
Video

Nanded News: गावात भयंकर पुरस्थिती; पालकमंत्री लंडनहून सात दिवसानंतर पाहणीसाठी आले, गावकऱ्यांचा संताप अनावर|VIDEO

Nanded Flood Victims: नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ गावात पूरग्रस्त गावकऱ्यांनी पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी अडवली. सात दिवसानंतर पाहणीसाठी आलेल्या मंत्रीविरोधात गावकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे.

Omkar Sonawane

नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवलीय. पूरग्रस्त असलेल्या नांदेडच्या मुखेड तालुक्यातील गावकऱ्यांना मदत न मिळाल्याने गावकरी आक्रमक झाले आहेत. तब्बल सात दिवसानंतर लंडनहुन आज पालकमंत्री अतुल सावे पूरग्रस्त मुखेड तालुक्यातील हसनाळ गावात आले होते. पालकमंत्री अतुल सावे लंडनहून सात दिवसानंतर पाहणी करण्यासाठी पूरग्रस्त भागात आल्याने गावकरी संतप्त झाले होते. अतुल सावे यांच्यासोबत खासदार अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते. गावात कुठलीही मदत पोहोचली नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder eKYC: फक्त २ मिनिटांत करा एलपीजी गॅस सिलिंडरची ईकेवायसी ; स्टेप बाय स्टेप करा फॉलो; अन्यथा मिळणार नाही सब्सिडी

स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकच्या डॉ. अमोल पाटलांबद्दल धक्कादायक माहिती समोर, ९६ महिलांचे...

Social Media Use: सोशल मीडियावर तासनतास घालवल्याने डिप्रेशनचा धोका वाढतो का? जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

Maharashtra Live News Update : सिलिंडरचा काळाबाजर रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना

SSC Exam : पुण्यातच दहावीचे २ पेपर फुटले, टेलिग्रामवरच्या अॅडमिनवर गुन्हा

SCROLL FOR NEXT