Nana Patole News
Nana Patole News Saam Tv News
Video

Nana Patole News : Special Report : कार्यकर्त्याने धुतले पाय, नानांच्या सरंजामी वृत्तीवर टीकेची झोड

Saam TV News

Nana Patole News : Special Report : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मोठ्या वादात सापडले आहेत. अकोला दौ-यात नाना पटोले यांनी आपले चिखलानं माखलेले पाय चक्क आपल्या कार्यकर्त्याकडून धुऊन घेतले. त्यामुळे सर्व स्तरांमधून त्यांच्यावर टीकेची झोड उठलीय. नेमका काय प्रकार झाला आणि नानांनी काय केलं त्यावरचा हा रिपोर्ट....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs SA T20 WC Match Live Updates : विराटला मिळाली अक्षरची जोड; 'बापू'कडून आफ्रिकन गोलंदाजांची झोडाझोड

IND vs SA Final T20 World Cup: अंतिम सामन्यात भारताचा विजय व्हावो! सिद्धीविनायकाच्या चरणी पोहोचला चाहता

IND vs SA : टीम इंडियाची टॉप ऑर्डर फ्लॉप; दिग्गज ३ फलंदाज तंबूत, विराट कोहली मैदानात तळ ठोकून

VIDEO: काय आहे RTO लायसेन्स घोटाळा? विरोधकांचा सरकारवर गंभीर आरोप, वाचा सविस्तर माहिती

Vasant Gite News: वसंत गीतेंच्या कार्यालयावर कारवाई!

SCROLL FOR NEXT