Nana Patole On Pooja Chavhan Saam Tv News
Video

Nana Patole On Pooja Chavhan: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण!

पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर येतेय. नाना पटोलेंनी आता यासंदर्भात फॉरेंसिक रिपोर्टची मागणी केलीये.

Rachana Bhondave

Puja Chavhan News: पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर येतेय. नाना पटोलेंनी आता यासंदर्भात फॉरेंसिक रिपोर्टची मागणी केलीये. त्यामुळे पुजा चव्हाणचा मृत्यूचा गूढ पुन्हा उघडणारे. पुजा चव्हाण मृत्यु प्रकरणाची फॉरेंसिक रिपोर्टची मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी रिपोर्टची मागणी केलीये. नाना पटोले यांनी पुणे पोलिस आयुक्तांना पत्र लिहून फॉरेंसिक रिपोर्टची मागणी केली आहे. पुजा चव्हाण आणि गबरू यांच्या संभाषणातील फॉरेंसिक रिपोर्टची मागणी केली. पुजा चव्हाणच्या मृत्यूच्या गुढावर संशय व्यक्त केला जात आहे. काय आहे नेमकं प्रकरण? बघुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्यात इमारतीच्या सातव्या मजल्याला लागली आग

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार देणार? बड्या नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Pitla Bhakri Recipe: जेवण करायचा कंटाळा आलायं? मग घरी झटपट कमी गॅसमध्ये बनवा झणझणीत पिठलं भाकरी, वाचा रेसिपी

Blood Cancer: भारतात दुर्मिळ कॅन्सरवर मोठे यश, ‘हे’ उपचार ठरले गेमचेंजर

LPG गॅसचा वापर बंद; गॅस टंचाईदरम्यान धुळे जिल्ह्यातील ३ गावांचा ऐतिहासिक निर्णय

SCROLL FOR NEXT