Nagpur Drugs News Saam TV
Video

Nagpur Drugs News: उपराजधानी नागपुरात एमडी ड्रग्जचं वाढतं जाळ?

नागपुरात पोलिसांनी ड्रग्जचं जाळं मोडलं आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

Saam TV News

उपराजधानी असलेल्या नागपुरात एमडी तस्करीचे जाळं वाढत आहे. नागपूरच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पातवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापळा रचून चार तस्करांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत. या संपूर्ण कारवाईत आरोपींकडून 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अझरुद्दीन रहिमदिन काझी(37), इरफान शब्बीर अहमद (21), नदीम खान नसीम खान (24) आणि सय्यद सोहेल अली अशी आरोपी तस्करांची नावं आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gaganbawda Tourism: कोल्हापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण, या विकेंडला नक्की भेट द्या

Ladki Bahin Yojana: "काहींना लाडकीचा लाभ नाही" , राम कदमांच्या वक्तव्यानं राजकारणात चर्चांना उधाण|VIDEO

Maharashtra Live News Update :नांदेडच्या गोदावरी नदीपात्रात उडी मारून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार जेवणानंतर ताटात हात धुवावे की नाही?

Sanjay Shirsat: तुम्ही पण खा, आम्ही पण खाऊ"; संजय शिरसाटांच्या व्हिडिओवर इम्तियाज जलील यांचा सरकारवर घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT