Sakshi Sunil Jadhav
नव्या वर्षाचा पहिला दिवस खूप काही गोष्टी घेऊन आला आहे. त्यासाठी भरपूर प्रोत्साहन मिळेल. काही दह्याचे गोड पदार्थ खा.
नकोत्या गोष्टींकडे लक्ष आकर्षित होईल. हातात घेतलेली कामे पूर्ण होतील.
आज अपशब्द टाळाच आणि जोडीदारासोबत वेळ घालवा. यश तुमच्या मागे धावत येईल.
मनाची कवाडं उघडी ठेवा आणि मनसोक्त जगा. लवकरच संधी सहज उपलब्ध होतील.
परिवारासोबत वेळ घालवा आणि शक्य झाल्यास थोडं लांब फिरुन या. भाग्य चमकायला वेळ लागणार नाही.
थोडं थोडं थांबायचं आणि पूढे जायचं. क्षणांत निर्णय घ्यायचे आणि डील क्लोज करायची.
नवीन वर्षात नवनवीन ठिकाणी फिरण्याचे योग आहेत आणि सोबतच नवीन संधी देखील भेटतील.
परिवार किंवा मित्रांसोबत वेळ घालवा एकटं राहणं टाळा. लढण्याची तयारी ठेवा यश भेटेनच.
विद्यार्थ्यांसाठी एकदम सुगीचे दिवस आहेत तसेच उद्योग धंद्यात देखील अचानक वाढ होईल.
काही प्रमाणात उद्योगात रिस्क घेतल्यास भरपूर फायदा होईल. शेअर्स मधील गुंतवणूक अचानक यश देऊन जाईल.
वैवाहिक जीवनात काही प्रमाणात अडचणी येऊ शकतात संयम ठेवावा. करिअरमध्ये असंतुलन असण्याची शक्यता वाटेल पण काळजी नसावी.
प्रियकरांसाठी अत्यंत चांगला दिवस आहे. मनातील भाव नि: संकोच बोलून दाखवावा, यश भेटेन. अर्थात नितळ प्रेम असावं, नुसत्या वासना नको.