Nagpur News SaamTv
Video

Nagpur News : अतिक्रमणाविरोधात नागपूर मनपाची धडक कारवाई | Video

Nagpur Municipal Corporation : नागपूर महानगरपालिकेनं जेसीबी लाऊन अतिक्रमणावर कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. मनपा महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात ही कारवाई सुरू आहे.

Saam Tv

नागपूर महानगरपालिकेनं जेसीबी लाऊन ४३ घर आणि दुकानवर तोडकाम करण्याची कारवाई सुरू झाली आहे. नागपूर महानगरपालिकाकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण विरोधी कारवाई शहरांमध्ये सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील सुरू असलेल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विकास कामांसाठी अडथळा ठरणारे अतिक्रमण ही काढले जात आहे.

महारेलकडून बांधण्यात येत असलेला मोमीनपुरा फ्लायओव्हरच्या खालच्या भागात अतिक्रम काढण्याची मोहीम राबविण्यात आली असून कारावाई केली जात आहे. नागपूरातील भोला हायस्कुल ते आशियाना सोसायटी दरम्यानपोलीस बंदोबस्तात मनपाकडून अनधिकृत घर आणि दुकानावर कारवाई करण्यात आलीय. नझुलच्या जागेवर अतिक्रमण करून पक्के बांधकाम करण्यात आले आहे. याविरुद्ध अनेकदा नोटीस बजावूनही रिकामे न केल्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आज मनपा महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात हे अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT