Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Manasvi Choudhary

वजन कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम, अक्रोड आणि मनुका यांसारख्या ड्रायफ्रूट्सचे सेवन केले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का? याशिवाय तुम्ही आणखी एका ड्रायफ्रुट्सचे पाणी पिऊन वजन कमी करू शकता.

Dryfruits

अंजीर

अंजीर आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते. केवळ अंजीर खाण्यापेक्षा तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी त्याचे पाणी पिण्यामुळे शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात.

Anjeer | Pintrest

अंजीरचे पाणी पिण्याचे फायदे

अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. तुम्ही रात्री भिजवलेले अंजीरचे पाणी सकाळी प्यायल्यात तर बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाचा त्रास दूर होतो व पचनसंस्था सुरळीत होतो.

Anjeer | GOOGLE

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

वजन कमी करण्यासाठी अंजीरचे पाणी फायदेशीर आहे. अंजीरचे पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होत नाही.

Weight Loss | pinterest

अंजीरचे पाणी हाडे मजबूत करते

अंजीरचे पाणी प्यायल्याने हाडे मजबूत होतात अंजीरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. हे पाणी नियमित प्यायल्याने हाडांची घनता वाढून हाडे बळकट होतात.

Bone | yandex

उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत

अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे शरीरातील सोडिअमचा समतोल राखण्यास आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

Control blood pressure | pinterest

अंजीरचे पाणी कसे बनवायचे?

रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास कोमट पाण्यात २ ते ३ सुके अंजीर स्वच्छ धुऊन भिजत घाला

रात्रभर पाण्यात भिजल्यामुळे अंजिरातले पौष्टिक घटक पाण्यात उतरतील.

Benefits | Yandex

कधी प्यावे अंजारचे पाणी?

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी सगळ्यात आधी ते पाणी गाळून किंवा कोमट करून प्या.

Figs | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Cinnamon Tea For Diabetes: डायबिटीज असणारे दालचिनीचा चहा पिऊ शकतात का?

Cinnamon Tea For Diabetes
येथे क्लिक करा...