Nagpur News SaamTv
Video

Nagpur News : वडेट्टीवार तडकाफडकी पदमुक्त; काय आहे कारण? पाहा Video

Nagpur Congress News : नागपुरात मोहन भागवत यांच्या वक्तव्य विरोधात केलेल्या आंदोलनाला हजेरी न लावणं, पदाधिकाऱ्यांना भोवलं असून या पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात आलं आहे.

Saam Tv

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मधील सुमारे ६० पदाधिकाऱ्यांना जबाबदारीपासून कार्यमुक्त करण्यात आलं आहे. नागपुरात मोहन भागवत यांच्या वक्तव्य विरोधात केलेल्या आंदोलनाला हजेरी न लावणं भोवल असून त्यांच्यावर कारवाई झाली आहे.

यामध्ये विजय वडेट्टीवार यांची सुपुत्री आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचे सुपुत्र युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस केतन ठाकरे, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अनुराग भोयर, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मिथिलेश कन्हेरे यांच्यासह अनेक युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. काल युवक काँग्रेसने नागपुरात संघ मुख्यालयावर जाऊन संघप्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याचा आंदोलन अचानकपने करण्यात आले होते. मात्र या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह काही कार्यकर्ते सहभागी झाले असताना अनेकांनी या आंदोलना मात्र उपस्थितीने दर्शवल्याने कारवाई झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Transferred: दिल्ली पोलीस दलात मोठा फेरबदल; IPS अधिकाऱ्यांसह ७० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ऐन धुळवडीत निवडणुकीचा धुरळा उडाला; आसामध्ये काँग्रेसकडून ४२ उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला कुठून संधी?

Maharashtra Live News Update: शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत?

Wednesday Horoscope : संपत्तीवरून कुटुंबातील मतभेद उघड होणार; बुधवारी ५ राशींच्या लोकांची चिंता वाढणार

मुंबईत परप्रांतीय दोन तरुणांनी काढली विदेशी महिलेची छेड; पोलिसांनी बिहारमधून मुख्य आरोपीला घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT