Nagpur SAAM TV
Video

Nagpur : नागपूरात जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कारला आग | VIDEO

Nagpur Car on Fire : न्यायालय परिसरात न्यायाधीशांच्या कारला लागलेल्या आगीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर जिल्ह्या सत्र न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. माहितीप्रमाणे, घरी जात असताना गाडीला अचानक आग लागली. न्यायालय परिसरातच गाडीतून अचानक धूर निघू लागल्याचे दिसले आणि त्वरित गाडीतून सर्वजण खाली उतरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्ठळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. आग कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाहि. या घटनेमुळे परिसरात काहीकाळ गोधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र योग्यवेळी दक्षता घेतल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि परिस्ठितीवर नियंत्रण आणण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT