Nagpur Dikshabhoomi News Saam TV
Video

Nagpur Deekshabhoomi News : दीक्षाभूमी परिसरात कडक बंदोबस्त, 15 जणांवर गुन्हे दाखल

दीक्षाभुमी परिसरात आजही कडक बंदबोस्त. सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील शाळा बंद.

Tushar Ovhal

दीक्षाभुमीच्या अंडरग्राऊंड पार्किंगला आंबेडकरी अनुयायांनी विरोध केला होता. इतकंच नाही तर हे काम बंदही पाडले होते. आता पोलिसांनी या प्रकरणी १५ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. तसेच या भागात कडक बंदबोस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून या भागातील शाळाही बंद ठेवण्यात आली आहे. दीक्षाभुमीला भेट देण्यासाठी हजारो अनुयायी देश विदेशातून येत असतात. त्यामुळे छोट्या समुहांना जाण्यास आज परवानगी देण्यात आली आहे. नागपूरातील दीक्षाभुमी परिसरातील कुर्वेज मॅाडेल स्कुल या शाळेला आज सुट्टी देण्यात आली आहे. दीक्षाभुमी परिसरात सोमवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभुमीवर आज शाळेला सुट्टी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जेजुरीत हजार वर्षांपूर्वीची दुर्मीळ गणेशमूर्ती

शिवसेना नेत्याची दादागिरी, अधिकाऱ्यांना थेट कार्यालयाबाहेर काढलं, 2 तास कामकाज ठप्प

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! सुवर्ण बाजारात आज अचानक भाव कोसळले; पाहा नवीन दर

भिजवलेले बदाम की मनुके, वजन कमी करण्यासाठी कोणते ड्रायफ्रूट फायदेशीर?

Gen Z तरुण थेट रविंद्र चव्हाणांसमोर पोहोचले आणि... कल्याण-डोंबिवलीत अचानक काय घडलं?

SCROLL FOR NEXT