MVA Special Report Saam Tv news
Video

MVA Special Report: मविआचे 3 आमदार निवडून येणार?

लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळाल्यामुळे मविआच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी आता मविआतील तीनही पक्ष सज्ज झाले आहेत.

Rachana Bhondave

MVA Special Report: विधान परिषद निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. मविआचे तीन आमदार निवडून येतील असा आत्मविश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय. त्यांनी त्यांची मतं कशी सांभाळायची हा त्यांचा प्रश्न आहे, असं म्हणून ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांचं टेन्शन वाढललंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: मेष, सिंह, धनुसह या राशींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

Kelfulachi Bhaji : आहारात केळफुलाची भाजी का असावी? 'हे' ६ फायदे आताच घ्या जाणून

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT