MVA News Update SaamTv
Video

MVA seat sharing : मविआच्या 120 जागा ठरल्या? फॉर्म्युला काय? पाहा Video

Maharashtra Assembly Election : विधानसभेसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. तब्बल १२० जागांचं सूत्र ठरलंय, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

Saam Tv

विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं 120 जागांसाठी समीकरण ठरलंय अशी माहिती समोर आली आहे. यात विद्यमान आमदार, मोठ्या नेत्यांच्या जागा ठरल्या असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर उरलेल्या जागांबाबत गुरुवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. जिथे 2 पक्षांचा दावा आहे, आणि काही ठिकाणी 3 पक्षांचा दावा आहे, अशा मतदारसंघांवर दोन टप्प्यात चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभेसाठी आता महायुतीपाठोपाठ महाविकास आघाडीने देखील कंबर कसलेली आहे. यासाठी बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे. आता मविआचं 120 जागांचं सूत्र ठरलेलं असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. विद्यमान आमदार आणि मोठ्या नेत्यांच्या जागा यात ठरवल्या गेल्या आहेत. तर उर्वरित सगळ्या जागांवर आज होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, ज्या जागांवर 2 किंवा 3 पक्षांनी दावा केला आहे, अशा जागांचा निर्णय दोन टप्प्यात चर्चा करून होईल, असं ठरवण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

जगात अणुबॉम्बची भीती, भारताकडे संजीवनी; रेडिएशनवर भारताचा रामबाण उपाय

‘AI फॉर एज्युकेशन’, १० लाखाहून अधिक मुलांचे शिक्षण होईल ए वन; संपर्क फाउंडेशनची राज्यात ४२ कोटींची गुंतवणूक

iran and israel war News : गॅसनं वाढवलं तळीरामाचं टेन्शन; देशात दारुचा दुष्काळ पडणार?

बीड पुन्हा हादरलं! कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांच्या टोळीकडून एकावर डोळ्यात मिरची पावडर टाकून जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT