Video

Murlidhar Mohol News |मंत्रिपद मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांची काय होती पहिली प्रतिक्रिया?

पहिल्याच टर्ममध्ये भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. यावर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam TV News

पुणे : पुणे लोकसभेतून पहिल्यांदाच निवडून आलेले मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. काल नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संभाव्या मंत्र्यांची बैठक घेतली होती. तेव्हा मोहोळ यांनी या बैठकीला हजेरी लावली होती. आज सकाळी मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून शपथविधीसाठी फोन आला होता. मोहोळ यांनी मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल पक्षाचे आणि नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. आता मंत्रिपदाला न्याय देणार असेही मोहोळ म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: हिंगोलीत तिकिटाच्या कारणावरून एसटी वाहकाला फायटरने मारहाण

Choreographer Hospitalised: अचानक छातीत त्रास झाला; प्रसिद्ध कोरिओग्राफरची तब्येत बिघडली, मुंबईतील रुग्णालयात दाखल

Chandrapur Crime: नवजात बाळाच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश, भाजपच्या २ महिला नेत्यांना अटक

Mumbai : उत्तराखंडमध्ये बसून मुंबईच्या तरुणांची फसवणूक, नोकरीच्या नावाखाली कोट्यवधी उकळले; ११ जण अटकेत

Monsoon Spice Storage Tips: पावसाळ्यात मसाले खराब होतात? वापरा या ५ सोप्या ट्रिक्स, मसाले राहतील एकदम ताजे

SCROLL FOR NEXT