Surmai Fry Recipe: हॉटेलसारखी कुरकुरीत 'सुरमई फ्राय' घरी कशी बनवायची? ही रेसिपी वाचा

Manasvi Choudhary

सुरमई फ्राय

सुरमई फ्राय अनेकांच्या आवडती डिश आहे. हॉटेलमध्ये गेल्यानंतर अनेकजण जेवणात सुरमई फ्राय ऑर्डर करतात.

Surmai Fry

सोपी आहे रेसिपी

तुम्ही घरच्या घरी देखील कुरकुरीत सुरमई फ्राय करू शकता. सुरमई फ्राय करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Surmai Fry

सुरमई स्वच्छ धुवा

कुरकुरीत सुरमई फ्राय करण्यासाछी सुरमई स्वच्छ धुवून घ्या नंतर यात मीठ, हळद, आले- लसूण पेस्ट, लिंबाचा रस लावून बाजूला ठेवा.

Surmai Fry

मसाले मिक्स करा

मॅरिनेट झालेल्या सुरमईला आता लाल तिखट आणि धणे-जिरे पावडर लावून घ्या. मसाला व्यवस्थित लागला की नाही याची काळजी घ्या.

Surmai Fry

कोटिंग तयार करा

एका प्लेटमध्ये रवा आणि तांदळाचे पीठ एकत्र करा. यात थोडं मीठ आणि मसाला देखील मिक्स करा यामुळे कोटिंग चवदार बनते.

Surmai Fry

सुरमई फ्राय करा

गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये सुरमईचे एक एक तुकडे फ्राय करून घ्या. सुरमई दोन्ही बाजूंनी तांबूस रंगाची होईपर्यंत चांगली फ्राय करून घ्या.

Surmai Fry

next: Fish Fry: मासे कुरकुरीत फ्राय कसे करायचे? ही आहे सोपी पद्धत

Fish Fry Recipe
येथे क्लिक करा...