Fish Fry: मासे कुरकुरीत फ्राय कसे करायचे? ही आहे सोपी पद्धत

Manasvi Choudhary

फिश फ्राय

फिश खाणाऱ्यासाठी कुरकुरीत, चमचमीत फिश फ्राय झालेले असले की मज्जाच असते. हॉटेलसारखा फिश फ्राय घरी देखील तुम्ही करू शकता.

Fish Fry Recipe

सोपी पद्धत

घरच्या घरी कुरकुरीत फिश फ्राय करण्याची सोपी पद्धत आहे. तुम्ही अगदी सहजपणे फिश फ्राय करू शकता.

Fish Fry Recipe

साहित्य

फिश फ्राय करण्यासाठी तुम्हाला आले- लसूण पेस्ट, हळद, लिंबाचा रस, कोकम आगळ, रवा, तांदळाचे पीठ, तेल, मसाला, धनापावडर आणि मीठ हे साहित्य एकत्र घ्या

Garam Masala

मसाले लावा

सर्वातआधी फिश स्वच्छ धुवून त्यावर लिंबाचा रस, हळद, मीठ, आलं- लसूण पेस्ट लावून काही वेळासाठी ठेवा नंतर यात लाल मसाल, धना पावडर लावून मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्या.

Fish Fry Recipe

पीठ तयार करा

एका प्लेटमध्ये रवा आणि तांदळाचे पीठ एकत्र करा आणि त्यात थोडे मीठ आणि मसाला घ्या. मसाला लावलेले फिश या पिठामध्ये घोळवून घ्या.

Fish Fry Recipe

फिश फ्राय करा

गॅसवर पॅनमध्ये गरम तेलात मसाला लावलेले फिश सोडा, दोन्ही बाजूने फिश कुरकुरीत होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्या.

Fish Fry Recipe

ही काळजी घ्या

फिश तव्यावर टाकल्यावर तो लगेच उलथू नका. खालची बाजू पूर्णपणे कुरकुरीत झाल्यावरच बाजू बदला.

Fish Fry Recipe

next: Veg Crispy Recipe: हॉटेलसारखी 'व्हेज क्रिस्पी' आता बनवा घरीच, ही आहे सोपी रेसिपी

येथे क्लिक करा...