Veg Crispy Recipe: हॉटेलसारखी 'व्हेज क्रिस्पी' आता बनवा घरीच, ही आहे सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

व्हेज क्रिस्पी

हॉटेलमध्ये गेल्यानंतर व्हेज क्रिस्पी खायला सर्वानाच आवडते. व्हेज क्रिस्पी हा चमचमीत पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांना आवडते.

Veg Crispy

सोपी रेसिपी

व्हेज क्रिस्पी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच अत्यंत सहज व्हेज क्रिस्पी बनवू शकता.

Veg Crispy

साहित्य

व्हेज क्रिस्पी बनवण्यासाठी फ्लॉवर, गाजर, फरसबी, सिमला मिरची, कॉर्न, कॉर्नफ्लोर, मैदा, तांदळाचे पीठ, आले- लसूण, मीठ, काळी मिरी पावडर, तेल, हिरवी मिरची, शेजवाना सॉस, रेड चिली सॉस, साखर किंवा मध हे साहित्य एकत्र करा.

vegetables | yandex

भाज्या बारीक चिरून घ्या

व्हेज क्रिस्पी बनवण्यासाठी सर्वात पहिले सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. एका भांड्यात फ्लॉवर आणि कॉर्न गरम पाण्यात वाफवून घ्या.

Chop vegetables

पीठ तयार करा

एका बाऊलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोर, तांदळाचे पीठ, आले- लसूण पेस्ट, मीठ आणि थोडे पाणी घालू मध्यम घट्ट पीठ तयार करा.

Veg Crispy

भाज्या फ्राय करा

यानंतर सर्व भाज्या या मिश्रणात घोळवून गॅसवर कढईत गरम तेलामध्ये कुरकुरीत फ्राय करून घ्या.

Veg Crispy

मसाले मिक्स करा

गॅसवर दुसऱ्या बाजूला कढईत गरम तेलामध्ये लसूण, आले, हिरवी मिरची परतून घ्या नंतर या मिश्रणात शेजवान, सोया सॉस, चिली सॉस, चवीनुसार मीठ घाला.

Veg Crispy

ग्रेव्ही तयार होईल

अशाप्रकारे तुमची व्हेज क्रिस्पीची ग्रेव्ही तयार होईल. यानंतर मिश्रणात पाण्यात कॉर्नप्लोर मिक्स करून टाका.

Veg Crispy

भाज्या मिक्स करा

शेवटी संपूर्ण भाज्या या मिश्रणात मिक्स करा आणि मध्यम आचेवर सर्व मिश्रण शिजवून घ्या.

Veg Crispy

next: Tandoori Roti Recipe: हॉटेलसारखी तंदूरी रोटी घरी कशी बनवायची?

येथे क्लिक करा...