Murlidhar Mohol News Saam Tv News
Video

Special Report: पहिल्याच टर्ममध्ये थेट मंत्रिपद! मुरलीधरम मोहोळांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्यामागचं काय कारण?

Special Report: पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीचं मैदान मारणाऱ्या मोहोळांना थेट मंत्रिपद! नेमकं कारण काय?

Saam TV News

पुण्याच्या मैदानातील कसलेला पैलवान अशी ओळख असलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी पुणे लोकसभेचं मैदान मारलं. मात्र पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर थेट केंद्रीय मंत्रिपदावर धडक मारली. मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच लोकभेत जाणार निवडून गेले. पहिल्याच टर्म मध्ये त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. मोहोळ यांच्या रुपात पुण्याला तब्बल 28 वर्षांनंतर केंद्रीय मंत्रिपद मिळालं. यापूर्वी पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांना केंद्रात मिळालं होत. मोहोळांना मंत्रिपद देण्यामागचं कारण काय यावरचा हा विशेष रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आताची सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा हादरा; ६ खासदार साथ सोडणार?

महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी १५ कोटींचा अॅडवान्स; संजय राऊतांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रभर 'एफडीए'चा कारवाईचा धडका; 3 दिवसांत 2.11 कोटींचा गुटखा जप्त, 16 जण अटकेत

कौटुंबिक वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपयांत होणार; 'डेडलाईन' फॉर्म्युलाही ठरला, मोजणीचे नवे दर जाहीर

Yavatmal Farmer Issue: शेतकऱ्याला 50 लाखांचं 'चंदन', नशिबाचा झाला खेळ; पैसे परत करण्याची वेळ

SCROLL FOR NEXT