Vande Bharat Saam TV
Video

Vande Bharat Express : मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणार २० डब्यांचा रेक; २९ ऑगस्टपासून बदल लागू | VIDEO

Mumbai - Solapur : पुण्याहून धावणाऱ्या मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या वाढण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला २० डब्यांचा रेक मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्याहून धावणाऱ्या मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या लवकरच वाढणार आहे. सध्या या गाडीत १६ डबे असताना, आता ४ अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे २९ ऑगस्टपासून या गाडीला २० डब्यांचा रेक मिळणार आहे.या निर्णयामुळे सुमारे ३१२ प्रवाशांना अतिरिक्त प्रवासाची सुविधा मिळणार आहे. सणासुदीच्या काळात आणि गर्दीच्या हंगामात प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस ही अल्पावधीतच प्रवाशांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेली सेवा आहे. या गाडीच्या डब्यांची संख्या वाढवल्यामुळे आणखी प्रवाशांना जलद, आरामदायक आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! PF काढण्याच्या नियमात करणार बदल; वाचा सविस्तर

Latur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी लातूर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | VIDEO

SCROLL FOR NEXT