Vehicles stuck in a long queue on Mumbai-Pune Expressway amid Diwali travel rush. Saam Tv
Video

मुंबई -पुणे मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७-८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा|VIDEO

Mumbai Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ७-८ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. खोपोली ते बोरघाटमधील अमृतांजन पूलदरम्यान प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

Omkar Sonawane

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दिवाळी आणि सलग सुट्टीमुळे नोकरदार हे आपापल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. यामुळे पुणे लेनवर 7 ते 8 किलोमीटरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खोपोली ते बोरघाटमधील अमृतांजन पुलदरम्यान वाहनांची रांग लागल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणीचा मोठा सामना करावा लागतोय. ऐन सणासुधीमध्ये मुंबईबाहेर पडणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने एक्स्प्रेसवर कोंडी निर्माण झाली आहे. प्रवाशांना या मार्गावर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT