VIDEO : मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भक्तांची मांदियाळी, दर्शनासाठी भाविकांची रिघ SAAM TV
Video

VIDEO : मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भक्तांची मांदियाळी, दर्शनासाठी भाविकांची रिघ

Mumbai Siddhivinayak Ganpati Temple : मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती न्यास मंदिरात आज गणेश चतुर्थी निमित्त भाविकांची रिघ पाहायला मिळाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज गणेश चतुर्थीनिमित्त घरोघरी आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन आणि स्थापना झाली आहे. अनेक गणेश मंडळांमध्ये बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली. मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती न्यास मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविकांनी तुडुंब गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. उजव्या सोंडेंचे लोभस रूप असलेल्या श्री सिद्धिविनायकाचे मंदिर मुंबईतील प्रभादेवी येथे स्थित असून, प्रत्येक दिवशी भाविक येथे येत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

Shocking : रात्री गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं, एकाच कुटुंबातील ४ महिला आगीत होरपळल्या

Gram Panchayat Elections: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT