Mumbai Potholes News SAAM TV
Video

Mumbai Potholes News: मुंबईत आरे दुग्ध वसाहतीत खड्ड्यांचं साम्राज्य!

Potholes News: मुंबईतील गोरेगाव पूर्व वसाहतीमधील आरे दुग्ध वसाहतीत मुख्य रस्त्यावर खड्यांचं साम्राज्य पाहायला मिळालं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडील आरे वसाहतीमध्ये खड्यांचं साम्राज्य दिसून आलं. आरे वसाहतीतील मुख्य रस्ते काही महिन्यांपूर्वीच राज्य सरकारकडून हे रस्ते बनविण्यात आले होते.परंतु मुंबईतील पहिल्या पावसातच या रस्त्यांची दुरावस्था पाहायला मिळाली.रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. पहिल्याच पावसात खड्डयांची दुरावस्था झाल्याने वाहन चालकांना आणि नागरिकांना या खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय.त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत.दरम्यान सरकारच्या या कामगिरीवरुन नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT