Sanjay Nirupam News Today Mumbai North West Lok Sabha Constituency Saam TV News
Video

Sanjay Nirupam News Today: संजय निरुपम शिंदेंसोबत जाणार? लोकसभेसाठी नवी राजकीय खेळी?

Mumbai North West Lok Sabha Constituency : दोन दिवसांपूर्वीच निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता संजय निरुपम यांच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Saam TV News

मुंबई : संजय निरुपम एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर संजय निरुपम यांची पुढची राजकीय वाटचाल कशी असणार? यावरुन अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. दोन दिवसांपूर्वीच निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता संजय निरुपम यांच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उत्तर पश्चिम मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी संजय निरुपम इच्छुक आहेत. आता शिंदेसोबत गेल्यानंतर शिवसेनेच्या वतीने निरुपम यांना उमेदवारी मिळणार का? यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. निरुपम यांच्यासोबत शरद पोंक्षें आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्याही नावाच्या चर्चा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात सुरु असल्याचं बोललं जातंय. आता निरुपम यांच्याबाबत नेमका काय निर्णय होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मुंबई महापालिकेतील महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला, शिंदेसेना ९० जागा तर भाजपला १३७ जागा

Congress-Vanchit Alliance: काँग्रेस वंचित युती, वर्षा गायकवाड नाराज? गायकवाडांनी नाराजीनाट्यावर सोडलं मौन

Pune Corporation Election: पुण्यात काँग्रेसच्या हातात मशाल; काँग्रेस-ठाकरे सेनेचं जागावाटप जाहीर

मुंबईत भीषण अपघाताचा थरार; भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं, भाजपला दूर सारत राष्ट्रवादी एकत्र

SCROLL FOR NEXT