Mumbai Lok Sabha Election News Today Saam TV News
Video

Breaking: ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत मोठी कारवाई! फॉरच्युनरमधून तब्बल 1.14 कोटींची कॅश जप्त

Mumbai Crime News Today: एका आलीशान कारमधून ही रोकड जप्त करण्यात आली असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १ कोटी १४ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय.

Saam TV News

मुंबई : ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या स्टॅटीक सरविलन्स टीमकडून करण्यात आलेल्या मोठ्या कारवाईतून तब्बल १ कोटी पेक्षा जास्तीची रोकड जप्त करण्यात आली आहे. एका आलीशान कारमधून ही रोकड जप्त करण्यात आली असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १ कोटी १४ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय. फॉरच्युनर कारमधून ही रोकड जप्त करण्यात आली. कार चालक कॅश संदर्भात समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने कारवाई ही कारवाई करण्यात आली असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान कॅश लालबागच्या बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिकाची असल्याचंही बोललं जातंय. रक्कम मोठी असल्याने निवडणूक आयोगाने आयकर विभागाला दिली असून पुढील चौकशी सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जालना नांदेड समृद्धी महामार्गतील बाधित शेतकऱ्यांनी रोखलं समृद्धी महामार्गच काम

धक्कादायक! साप घेऊन दुचाकीवरून प्रवास, व्हिडिओ व्हायरल

Diljit Dosanjh: परदेशात प्रसिद्ध भारतीय गायकाच्या कॉन्सर्टमध्ये खलिस्तानींचा गोंधळ; नारेबाजी करत दिली धमकी

Chanakya Niti: श्रीमंत व्हायचंय? मग जाणून घ्या चाणक्यांचे हे ७ नियम, काहीच दिवसात जाणवेल फरक

Maharashtra Politics: गुवाहाटीला तो आमदार हॉटेलवरन उडी मारणार होता; संजय शिरसाटांनी सांगितला 'तो' किस्सा|VIDEO

SCROLL FOR NEXT