Mumbai News SaamTv
Video

Mumbai News : पाच वर्षांपासून मुंबईत वास्तव्य; पाळत ठेऊन ७ बांगलादेशींना चेंबूरमधून घेतलं ताब्यात | VIDEO

Bangladeshi Nationals Arrested In Mumbai : मुंबईमध्ये ७ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे.

Saam Tv

मुंबईमध्ये सात बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. आरसीएफ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून हे बांगलादेशी माहूल गावात वास्तव्यास होते.

राज्यात अवैध बांगलादेशी स्थलांतरीतांवर होणाऱ्या कारवाईला आता वेग आलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पुण्यानंतर आता मुंबईत देखील ७ बांगलादेशींवर कारवाई करण्यात आलेली आहे. यात तीन पुरुष आणि चार महिला बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. आरसीएफ पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेऊन त्यांना आज अटक केली. चेंबूरमधील माहूल गाव विभागातून या सात जणांना अटक करण्यात आली आहे. मार्च २०२० पासून ते माहुल येथे वास्तव्य करत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

80s Retro Trend: मराठी कलाकारांना 80s रेट्रो ट्रेंडची भुरळ; सोनाली ते रितेश-जेनेलियाचे पाहा भन्नाट लूक

२०२९ आधीच मोदी-शहा पायउतार होणार, राऊतांच्या वक्तव्याने दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप

Maharashtra News Live Update: सीजीपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके मनोज जारंगे पाटील यांच्या भेटीला

High Blood Pressure: रात्रीच्या वेळी अचानक BP वाढतोय? झोपण्यापूर्वी ही 3 ड्रिंक्स प्या

8th Pay Commission : जुन्या पेन्शनर्ससाठी मोठी अपडेट! PM मोदींकडे थेट मागणी; 8व्या वेतन आयोगात होऊ शकतो बदल

SCROLL FOR NEXT