Police and officials inspect the accident site in Mulund after a metro bridge slab collapse; action ordered by Deputy CM Eknath Shinde. saam tv
Video

Mumbai Mulund Bridge Collapse : मुलुंड अपघात प्रकरण; पाच अधिकाऱ्यांना अटक अन् कंपनीवर गुन्हा

Mulund Metro Slab Collapse: मुलुंड मेट्रो पुलाचा स्लॅब कोसळल्यानंतर पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे, निलंबनाचे आदेश दिले आहेत.

Bharat Jadhav

मुलुंड मेट्रोचा स्लॅब पडून झालेल्या अपघात प्रकरणानंतर सरकार अॅक्शन मोडवर आले असून आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आलीय. यासह मिलन रोड बिल्डटेक या रिलायन्स अस्तालदी कंपनीच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अवधुत इनामदार हे डीबी हिल एलबीजी कंपनीशी सबंधित असल्याची माहिती आहे.

मुलुंड दुर्घटनेला जबाबदार धरत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सत्यजीत साळवे यांचं निलंबन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. मेट्रो ब्रीज मार्गाचे सेफ्टी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करावं, असे निर्देशही शिंदेंनी दिले आहेत. मेट्रो मार्गाचं बांधकाम करणाऱ्या लुई बर्गर कंपनीला एक कोटींचा दंड तर अपघाताला जबाबदार असणाऱ्या मिलन इंफ्रा कंपनीला पाच कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माझ्या नादाला लागला तर तुम्हाला माजी खासदार करेल- गणेश नाईक

Mahashivratri 2026: भगवान शंकराला एकूण किती नावे आहेत?

Maharashtra Politics: NCP च्या विलीनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेणार; मंत्री छगन भुजबळांनी दिले सूचक संकेत

हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणीत वाढ; पुण्यात गुन्हा दाखल

Palghar Earthquake: पालघरमध्ये भूकंपाचे धक्के; जेवणाच्यावेळी जमीन हादरली

SCROLL FOR NEXT