BMC MNS Result Saam TV
Video

BMC MNS Result : मुंबईत मनसेचे ६ नगरसेवक, ठाकरेंच्या घरी विजयी शिलेदारांचं औक्षण, पाहा VIDEO

MNS performance in Mumbai BMC elections : मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला अपेक्षित यश मिळाले नसले तरी राज ठाकरे यांच्या पक्षाचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत.

Namdeo Kumbhar

Sharmila Thackeray : मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही. पण मागील निवडणुकीच्या तुलनेत ठाकरेंना चांगली मते पडली. मुंबई महापालिकेत राज ठाकरेंच्या सहा उमेदवारांचा मोठा विजय झाला. या विजयी शिलेदारांचं औक्षण करण्यात आले. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यावर सर्व ६ उमेदवारांचे औक्षण झालं. शर्मिला ठाकरे यांनी सर्व उमेदवारांचे औक्षण करत त्यांचे अभिनंदन केले.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसेने 'ठाकरे गटा'सोबत युती करत ६ जागांवर विजय मिळवला आहे. भाजप-शिंदे गटाच्या लाटेतही मनसेच्या या सहा शिलेदारांनी आपला प्रभाव पाडत मुंबई महापालिकेत एन्ट्री केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आंबेडकरवादी समाज रस्त्यावर.

महानगरपालिकेच्या राजकारणात GEN-Z चा दमदार प्रवेश, 22 वर्षाच्या तरुण नगरसेवकांकडून नव्या युगाची सुरुवात

Lord Shiva idol crematorium: स्मशानात भगवान शिव यांची मूर्ती का असते?

मोठी बातमी! पवारविरुद्ध पवार संघर्ष संपला; महानगरपालिकेनंतर ZP निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

Saree With Jacket : Winter फॅशन! थंडीत साडीसोबत स्टाइल करा जॅकेट, एकदम क्लासी लूक येईल

SCROLL FOR NEXT