Mumbai Metro News  SAAM TV
Video

Mumbai Metro News | अवकाळी पावसाचा मेट्रोलाही फटका, अंधेरीहून निघालेली मेट्रो रखडली

Saam TV News

मुंबई : मुंबईत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. या पावसाचा मुंबईच्या मेट्रोलाही (Mumbai Metro) फटका बसला आहे. मेट्रो मार्गात बॅनर कोसळल्याने मेट्रोची वाहतूक ठप्प झाली आहे. मेट्रोची वाहतूक बंद झाल्याने मेट्रो स्थानकावर प्रवाशांची एकच गर्दी झाली आहे. अंधेरीहून घाटकोपरला जाणारी ही वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. फक्त मेट्रोच नाही तर अवकाळी पावसाचा मध्य रेल्वेलाही फटका बसला आहे. या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT