Mumbai Metro News Today Saam TV News
Video

Mumbai Metro : मुंबईत मेट्रोमध्ये बिघाड! ऐन घरी जायच्यावेळी प्रवाशांचा खोळंबा

Mumbai Metro News Today: घरी जाण्याच्या वेळी मेट्रे रखडल्याने प्रवाशांचे हाल झालेत. या मेट्रोच्या दरवाचामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही अनेक मेट्रो उशिराने धावत आहेत.

Saam TV News

मुंबई : मुंबई मेट्रोमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. घरी जाण्याच्या वेळी मेट्रे रखडल्याने प्रवाशांचे हाल झालेत. या मेट्रोच्या दरवाचामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही अनेक मेट्रो उशिराने धावत आहेत. चकाला स्थानकावर हा बिघाड झाला आहे. चकाला स्थानकावर मेट्रोचे दारच बंद झाले नाही. या बिघाडामुळे मेट्रो स्थानकावर मोठी गर्दी झाली आहे. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. प्रवाशांनी यावेळी सहकार्य करण्याचे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोमवारी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी करा हे 4 सोपे उपाय

Marathi Actor : मराठमोळ्या अभिनेत्याला मातृशोक; कर्करोगाशी झुंज अपयशी, सुनेने शेअर केली भावुक पोस्ट

Maharashtra Live News Update: पुण्यात महाविकास आघाडीच ठरलं! काँग्रेस, शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार

Accident: समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा

Heart attack symptoms: सकाळी बेडवरून उठताच ही ६ लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे; वेळीच डॉक्टरांची घ्या मदत

SCROLL FOR NEXT