Mumbai Mega Block News Today Saam TV News
Video

Mumbai Mega Block News: लोकल प्रवाशांनो, कृपया इथं लक्ष असू द्या! रविवारी नेमका कोणकोणत्या मार्गावर मेगाब्लॉक? जाणून घ्या सविस्तर

Mumbai Mega Block News Today: सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे या विशिष्ट मार्गावरील लोकल काही काळ बंद असणार आहे

Saam TV News

Mumbai Mega Block News Today मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार मेगाब्लॉक असेल. सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे या विशिष्ट मार्गावरील लोकल काही काळ बंद असणार आहे. सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान घेण्यात येणाऱ्या देखभार दुरुस्तीच्या कामासाठी हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बर लाईनवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दुसरीकडे मध्य रेल्वेवरही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर देखभाल दुरस्तीची कामं घेण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाचे काम आद्यपही अपूर्णच

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT