Mumbai Independent Candidate Prashan Ghatge Saam TV News
Video

Mumbai Lok Sabha: शिंदे गटाच्या सचिवाकडून अपक्ष उमेदवाराला पैशांची ऑफर! कथित Audio Clip मुळे एकच खळबळ

Mumbai Independent Candidate Prashan Ghatge: अपक्ष उमेदवाराला पैशांची ऑफर दिल्याचं आरोप या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून दिला जातोय.

Saam TV News

शिवसेना शिंदे गटाच्या सचिवांची एक ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होते आहे. अपक्ष उमेदवाराला पैशांची ऑफर दिल्याचं आरोप या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून दिला जातोय. साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीत. अपक्ष उमेदवार प्रशांता घाडगे यांना शिवसेना शिंदे गटाचे सचिव वैभव थोरात यांनी पैशांची ऑफर दिली असल्याचा दावा या कथित ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून घेतला जातोय. दलित समाजाची मतं इकडं तिकडं जायला नको, अस अपक्ष उमेदवाराला समोरील व्यक्ती सांगताना दिसून येतो. यामिनी जाधव यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार प्रशांत घाडगे यांनी दंड थोपटले आहेत. दरम्यान, या कथित ऑडिओ क्लिपबाबत स्वतः प्रशांत घाडगे यांनी काय म्हटलंय, तेच या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धनंजय मुंडे यांना मंत्रीपद दिल्यास आमरण उपोषण करू, खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा

नराधमाचे हैवानी कृत्य, अपहरण करून ६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, नाक,तोंड अन् प्रायव्हेट पार्टमधून...

Pune : “आम्ही इथले भाई” कोयत्याने वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी जिरवली

Blouse Back Designs: ट्रेंडी आणि यूनिक बॅक ब्लाउज डिझाईनसाठी 'हे' पॅटर्न नक्की ट्राय करा

Hair Care Tips : महिलांनो भांगात कुंकू भरताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर होईल मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT