Mumbai Local News Saam TV
Video

Mumbai Local Train News| मोठी बातमी! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Mumbai Local Train News Today | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण ते कुर्ला दरम्यान गेल्या 10 मिनिटांपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Saam TV News

मुंबई : राज्यात चौथ्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबईतील मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण ते कुर्ला दरम्यान गेल्या 10 मिनिटांपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. ठाणे रेल्वे स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेवरील स्टेशनवर शेकडो प्रवाशांची एकच गर्दी झाली आहे. तसंच रेल्वे वाहतुकीचं वेळापत्रकही कोलमडलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child Health : ताप-खोकल्याकडे दुर्लक्ष करू नका, १५ वर्षांचा मुलगा थेट व्हेंटिलेटरवर, वाचा डॉक्टर काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: आज पुण्यात अजित पवारांचा रोड शो

Maharashtra Politics : "काय म्हणताय धाराशिव?" सोशल मीडियाच्या माध्यमातून महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

BMC Election 2026: मुंबईत मनसेला भगदाड, भाजपनंतर शिवसेनेकडून धक्का, शेकडो पदाधिकारी शिंदेसेनेत

Destination Wedding Places : डेस्टिनेशन वेडिंग प्लान करताय? ही आहेत भन्नाट लोकेशन्स

SCROLL FOR NEXT