Controversial Halal Lifestyle Township in Karjat near Mumbai sparks political and social debate. Saam Tv
Video

खळबळजनक! मुंबईजवळ फक्त मुस्लिमांसाठी हलाल टाउनशिप| VIDEO

NHRC Notice To Maharashtra Government On Halal Township: मुंबईजवळ कर्जतमध्ये मुस्लिमांसाठी बांधलेल्या हलाल टाउनशिपवरून राज्यभरात मोठा वाद पेटला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली असून, या प्रकरणात रोहित पवार यांनीही सरकारने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.

Omkar Sonawane

मुंबईच्या जवळ असलेले कर्जतमध्ये बांधलेल्या टाउनशिपवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय मानवधिकार आयोगाने महाराष्ट्र सरकारला याबाबत नोटीसही बजावली आहे. या संपूर्ण वादाचे कारण या टाउनशिपच नाव असल्याचे बोलले जात आहे. हे टाउनशिप केवळ मुस्लिम समुदायासाठी हलाल लाईफस्टाईल टाउनशिप नावाने प्रमोट केले जात आहे. त्यामुळेच यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तसेच यावर आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आपला देश संविधानावर चालतो. या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात, अशा पद्धतीने जर कोणी जातीधर्माच्या मुद्द्यावर अशी टाउनशिप चालवत असेल तर त्याची राज्य सरकारने दखल घ्यावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT