Viral Video  Saam Tv News
Video

Special Report : चिकन फ्राय की गटर फ्राय? संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Special Report : चिकन फ्रायचा झाला गटार स्वच्छ करायला! मुंबईतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Saam TV News

चिकन फ्राय करण्याच्या जाळीने गटरातील गाळ काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.. मुंबईच्या कुर्ल्यातील एका हॉटेल मधील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. कुर्ला येथील हबीब हॉस्पिटल जवळ असलेल्या इस्तांबुल दरबार या हॉटेल मधील धक्कादायक हा व्हिडिओ असल्याचं समोर आलंय. याच परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल दिवस रात्र सुरू असतात.. काही दिवसांआधी मुंबईत शोरमा खाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता या व्हिडिओमुळे सुरक्षित अन्न ग्राहकांना खरंच मिळतं का ? यावर प्रश्न नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेलवर पालिका प्रशासन, पोलीस कारवाई करणार का ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली आंदोलनादरम्यान मोठी घडामोड! रुग्णालयात सोनम वांगचुक यांची 2 केंद्रीय मंत्र्यांसोबत 45 मिनिटे चर्चा; बैठकीत काय घडलं?

Maharashtra News Live Update: दिपक केसरकर यांनी बोलून दाखवली पुन्हा मंत्री होण्याची इच्छा

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, पोलिसांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार; एक जवान शहीद

आमचा वेळ वाया घालवू नका; विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात दाखल याचिकेवर सरन्यायाधीशांची टिप्पणी

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्यात ₹3000 ची वाढ होणार? कृषिमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर देत सगळंच सांगितलं

SCROLL FOR NEXT