POP Ganesh Murti Saam TV
Video

POP Ganesh Murti : मोठ्या गणेशमूर्तींचंही कृत्रिम तलावातच विसर्जन करावं, मुंबई हायकोर्टाचा संकेत | VIDEO

Mumbai High Court : मोठ्या गणेशमूर्तींचेही कृत्रिम तलावातच विसर्जन व्हावे असं स्पष्ट मत मुंबई हायकोर्टाने व्यक्त केल आहे. ८ फूटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करणे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई हायकोर्टाने गणेशोत्सवात पीओपी पासून बनवलेल्या मोठ्या गणेशमूर्तींचंही कृत्रिम तलावातच विसर्जन व्हावं, असं स्पष्ट मत नोंदवलं आहे. ८ फूटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करणे बंधनकारक करावं, यावर गंभीरपणे विचार करण्याच्या सूचना न्यायालयाने राज्य सरकार आणि महापालिकेला दिल्या आहेत.

सध्या ५ फूटांपर्यंतच्या मूर्तींसाठीच कृत्रिम तलावात विसर्जन बंधनकारक आहे. मात्र, ५ फूटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींची संख्या ७ हजारांहून अधिक असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या कृत्रिम तलावांमध्ये या सर्व मोठ्या मूर्तींचं विसर्जन करणे शक्य नसल्याचंही सरकारने कोर्टात सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

Seasonal Fruits : कोणत्या हंगामात कोणती फळे खावी? ९९% लोक करतात 'ही' १ चूक

SCROLL FOR NEXT